അർത്ഥം : शहरादींमध्ये असलेले प्रेताचे दहन करण्याचे स्थान.
ഉദാഹരണം :
प्रेत स्मशानभूमीत पोहोचल्यावर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
പര്യായപദങ്ങൾ : मसण, स्मशान, स्मशानभूमी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शहरों आदि में बना हुआ मुर्दा जलाने का गृह।
लोगों ने उसके शव को लेकर शवदाह गृह की ओर प्रस्थान किया।मसन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. masan samanarthi shabd in Marathi.