അർത്ഥം : सपृष्ठवंशीय प्राण्यांपैकी अगदी खालच्या जातीतील जलचर प्राणी.
ഉദാഹരണം :
माशांचा उपयोग खाण्याकरता,तेल व औषधी द्रव्ये काढण्यासाठी करतात
പര്യായപദങ്ങൾ : मासळी, मासा, मासोळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various mostly cold-blooded aquatic vertebrates usually having scales and breathing through gills.
The shark is a large fish.मत्स्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. matsya samanarthi shabd in Marathi.