അർത്ഥം : एखाद्या विषयावर लिहून प्रकट केले जाणारे विचार.
ഉദാഹരണം :
न्यायालयाने पत्रकाराचा लेख आक्षेपार्ह ठरवला.
तू पत्रातला मजकूर वाचलास का?
പര്യായപദങ്ങൾ : लेख
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मजकूर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. majkoor samanarthi shabd in Marathi.