പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള भानगड എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

भानगड   नाम

൧. नाम / निर्जीव / घटना / नियोजित घटना

അർത്ഥം : लबाडीने केलेला अपहार किंवा कळत नकळत झालेल्या चुकीमुळे निर्माण झालेली मोठी समस्या.

ഉദാഹരണം : बॅंकेच्या हिशेबात घोटाळा करून तो पळून गेला.

പര്യായപദങ്ങൾ : अफरातफर, गडबड, गोंधळ, गोलमाल, घोटाळा, घोळ, हेराफेरी


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

जान-बूझकर या मनमाने ढंग से उत्पन्न की जाने वाली अथवा अपटुता के कारण होने वाली गड़बड़ी।

आजकल हर विभाग में कुछ न कुछ घोटाला हो रहा है।
गोलमाल, घपला, घोटाला, झोल-झाल, धाँधली, धांधली, हेर-फेर, हेरफेर, हेरा-फेरी, हेराफेरी

A fraudulent business scheme.

cozenage, scam
൨. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

അർത്ഥം : व्यवहार किंवा विवादाची गोष्ट किंवा विषय.

ഉദാഹരണം : तुम्ही कशाला या मामल्यात लक्ष घालताय?

പര്യായപദങ്ങൾ : प्रकरण, बाब, मामला, मामलात


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

व्यवहार या विवाद की बात या विषय।

आपको किसी के निजी मामलों में दख़ल नहीं देनी चाहिए।
मामला, मुआमला

A vaguely specified concern.

Several matters to attend to.
It is none of your affair.
Things are going well.
affair, matter, thing
൩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

അർത്ഥം : घोटाळ्यात टाकणारी, अडचणीत आणणारी गोष्ट.

ഉദാഹരണം : त्याच्या उचापतींनी मी कंटाळले आहे.
तु त्याला समजावण्याच्या फंद्यात पडू नकोस.

പര്യായപദങ്ങൾ : उचापत, उटारेटा, उठाठेव, उपद्व्याप, कारभार, झेंगट, फंदा, ब्याद, लचांड, लोढणे, शुक्लकाष्ठ


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

An angry disturbance.

He didn't want to make a fuss.
They had labor trouble.
A spot of bother.
bother, fuss, hassle, trouble

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

भानगड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bhaangad samanarthi shabd in Marathi.