അർത്ഥം : समजण्यास किंवा जाणण्यास योग्य, माहीत होण्याजोगा.
ഉദാഹരണം :
देव हा त्याच्या खरोखरच्या भक्तांकरिताच ज्ञेय असतो.
പര്യായപദങ്ങൾ : गम्य, ज्ञामगम्य, ज्ञेय, बोधगम्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Capable of being apprehended or understood.
apprehensible, graspable, intelligible, perceivable, understandableबोध्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bodhy samanarthi shabd in Marathi.