അർത്ഥം : एखादे काम शेवटास न जाता मध्येच थांबणे.
ഉദാഹരണം :
तो वेळेत न आल्याने हे काम बोंबलले.
അർത്ഥം : बोंब मारणे.
ഉദാഹരണം :
त्याचे बोंबलणे मला ऐकवत नव्हते.
बोंबलणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bomblane samanarthi shabd in Marathi.