അർത്ഥം : क्रिक्टच्या खेळात चेंडू खेळायची लाकडी फळी.
ഉദാഹരണം :
बाबांनी मला नवीन बॅट आणून दिली.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The club used in playing cricket.
A cricket bat has a narrow handle and a broad flat end for hitting.അർത്ഥം : रबराचे वेष्टण असलेली, टेबल टेनिस खेळण्यासाठी वापरात येणारी लाकडाची फळी.
ഉദാഹരണം :
बॅट एकीकडून गुळगुळीत व एकीकडून खरबरीत असते.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
टेबल-टेनिस खेलने में प्रयुक्त एक चपटा खेल उपस्कर।
कुछ बैट की सतह चिकनी और कुछ बैट की सतह खुरदुरी होती है।बॅट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bat samanarthi shabd in Marathi.