അർത്ഥം : दुसर्या एखाद्या गोष्टीच्या तुलनेत मोजणीत संख्येने खूप जास्त.
ഉദാഹരണം :
भारतातील बहुसंख्य लोक हिंदू आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Greater in number or size or amount.
A major portion (a majority) of the population.അർത്ഥം : खूप जास्त.
ഉദാഹരണം :
बहुसंख्य भारतीयांचे असे मत आहे की आडवानींनी जिन्नांना धर्मनिरपेक्ष म्हणणे योग्य नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुत अधिक।
अधिसंख्य भारतीयों की यह राय है कि आडवानी का जिन्ना को धर्मनिरपेक्ष कहना उचित नहीं है।More than is needed, desired, or required.
Trying to lose excess weight.बहुसंख्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bahusankhy samanarthi shabd in Marathi.