അർത്ഥം : बळकावून अथवा हिसकावून घेतलेला.
ഉദാഹരണം :
बळकावलेल्या संपत्तीपासून तुम्हाला फार काळ सुख मिळणार नाही.
പര്യായപദങ്ങൾ : हिसकावलेला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बळकावलेला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. balakaavlelaa samanarthi shabd in Marathi.