അർത്ഥം : मान, पाय आणि बोटे लांब व सडपातळ असणारा, खंजिरासारखी लांब, सरळ चोच असलेला एक पाणपक्षी.
ഉദാഹരണം :
बगळे सामान्यतः गट करून राहतात
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Any of various usually white herons having long plumes during breeding season.
egretഅർത്ഥം : बगळ्याचा एक प्रकार.
ഉദാഹരണം :
देव कोहकाळ जलाशयाच्या कडेला राहतो.
പര്യായപദങ്ങൾ : ढोक, देव कोहकाळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : लहान बगळ्याएवढा, धूसर निळ्या रंगाचा, बगळ्याचा एक प्रकार.
ഉദാഹരണം :
समुद्र ढोकरीच्या गळ्यावर पांढरा डाग असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कोक म्हातारी, कोकई, कोकी, चंडी, बग, लोण बगळा, समुद्र ढोकरी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का बकुला जो पूरी तरह से काले रंग का होता है।
काले बगुले के गले का थोड़ा सा भाग सफेद होता है।बगळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baglaa samanarthi shabd in Marathi.