അർത്ഥം : तापलेल्या तेलात मोहरी, हिंग, हळद इत्यादी घालून त्याचा चुरका भाजी आमटी इत्यादीकास देतात ती.
ഉദാഹരണം :
काकडीच्या कोशिंबिरीला फोडणी दिल्यास छान चव येते
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
फोडणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phodnee samanarthi shabd in Marathi.