അർത്ഥം : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.
ഉദാഹരണം :
कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह काम जो किसी को धोखे में डाल कर कोई स्वार्थ साधने के लिए किया जाए।
उसने छल से पूरी जायदाद अपने नाम करा ली।फसवणूक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phasavnook samanarthi shabd in Marathi.