അർത്ഥം : आपापल्या प्रांताचा व तेथील रहिवाशांच्या हिताच्या दृष्टीने काम करण्याचा सिद्धांत.
ഉദാഹരണം :
देशात एकी टिकवून ठेवायची असेल तर प्रांतवाद सोडला पाहिजे.
പര്യായപദങ്ങൾ : प्रदेशवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
अपने अपने प्रदेश तथा प्रदेशवाशियों के हित की रक्षा के विचार से काम करने का सिद्धांत।
देश की एकता और अखंडता बनाए रखने के लिए प्रदेशवाद से ऊपर उठना आवश्यक है।Loyalty to the interests of a particular region.
regionalismप्रांतवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praantvaad samanarthi shabd in Marathi.