അർത്ഥം : प्रतिनिधींचे मंडळ किंवा दल.
ഉദാഹരണം :
राष्ट्रपती उद्या अमेरिकेहून आलेल्या प्रतिनिधिमंडळाशी चर्चा करतील.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
प्रतिनिधियों का मंडल या दल।
राष्ट्रपति कल अमरीका से आए प्रतिनिधिमंडल से मिलेंगी।അർത്ഥം : कुणाच्या तरी वतीने एखादे काम करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकांचा गट.
ഉദാഹരണം :
कामगारांचे शिष्टमंडळ मालकाला जाऊन भेटले.
പര്യായപദങ്ങൾ : शिष्टमंडळ
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कुछ लोगों का एक दल जो विशेष कार्य हेतु किसी दौरे पर जाता है।
भारत आए पाकिस्तानी शिष्टमंडल में 10 से ऊपर सदस्य हैं।प्रतिनिधिमंडळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratinidhimandal samanarthi shabd in Marathi.