അർത്ഥം : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
ഉദാഹരണം :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपट, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
ഉദാഹരണം :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
പര്യായപദങ്ങൾ : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपट, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।पोपटी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. poptee samanarthi shabd in Marathi.