അർത്ഥം : हिरव्या रंगाचा, लाल बाकदार चोच,लांब टोकदार शेपूट असलेला एक पक्षी.
ഉദാഹരണം :
पोपटांचा थवा शेतात उतरला
പര്യായപദങ്ങൾ : कीर, मिठ्ठू, राघू, रावा, शुक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Usually brightly colored zygodactyl tropical birds with short hooked beaks and the ability to mimic sounds.
parrotഅർത്ഥം : कबुतराच्या आकारचा एक पोपट.
ഉദാഹരണം :
करणपोपटाची लाल रंगाची बाकदार चोच असते.
പര്യായപദങ്ങൾ : करण, करण मिठ्ठू, करणपोपट, करण्या, करव्या पोपट, करान्या पोपट, करार पोपट, करार्या पोपट, चवळ्या पोपट, नाम नगडी पोपट, नाम नरी पोपट, मोठा पोपट, रांवा, रावा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकारने मैनेपेक्षा मोठ्या आकाराचा पक्षी.
ഉദാഹരണം :
चन्ना पोपट संपुर्ण भारतात आढळतो.
പര്യായപദങ്ങൾ : कंठीवाला पोपट, कीर, चन्ना पोपट, चन्ना मिठ्ठू, चन्या, चन्यापोपट, ढेकल्या पोपट, तोआ, तोरण्या पोपट, पोपटी, मधकशा पोपट, मध्वा पोपट, राघू, राघो, रेडे पोपट, लहान पोपट
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकाराने मैनेएवढा, टोकदार शेपटीचा पक्षी.
ഉദാഹരണം :
टोईपोपटाची चोच पिवळी असते.
പര്യായപദങ്ങൾ : आग्या पोपट, करड्या पोपट, करार्या पोपट, कीरा, चिडिग्या, चिडिग्या पोपट, टोईपोपट, पुसा, पोपटी, मिठ्ठू, लहान पुसा, हेळी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
भारत के सभी भागों में पाया जानेवाला एक प्रकार का तोता जो आकार में छोटा होता है।
टोइयाँ की चोंच पीली होती है।पोपट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. popat samanarthi shabd in Marathi.