അർത്ഥം : पायात घालण्याचा एक दागिना जो चालताना छुमछुम आवाज करतो.
ഉദാഹരണം :
नव्या नवरीच्या पायातील पैंजण खूपच सुंदर आहे.
പര്യായപദങ്ങൾ : नूपुर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पैंजण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. painjan samanarthi shabd in Marathi.