അർത്ഥം : उगवण्यासाठी जमिनीत बी टाकणे.
ഉദാഹരണം :
नांगरणी करून त्याने शेतात जोंधळा पेरला
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
उपजाने के लिए खेत में बीज छिड़कना या बिखेरना।
किसान खेत में गेहूँ बो रहा है।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीचे सुतोवाच किंवा ती करण्यास सुरवात करणे.
ഉദാഹരണം :
घटस्फोटित महिलेले आपल्या मुलाच्या मनात वडिलांविषयी द्वेषाचे बीज पेरले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी बात का सूत्रपात करना।
तलाक़शुदा औरत ने अपने बच्चे के मन में उसके पिता के प्रति घृणा के बीज बोए।पेरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. perne samanarthi shabd in Marathi.