പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पेन्सिल എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पेन्सिल   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : शिशांच्या कांड्यांना लाकडी वेष्टण लावून कागदावर लिहिण्यासाठी बनवलेले एक साधन.

ഉദാഹരണം : मला आईने शिसपेन्सिलीचे पाकीट आणून दिले.

പര്യായപദങ്ങൾ : शिसपेन्सिल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे की सलाई भरी होती है।

मुझे माँ ने सीस-पेन्सिल लाकर दी।
पेंसिल, पेन्सिल, लेड पेंसिल, लेड पेन्सिल, सीस-पेंसिल, सीस-पेन्सिल, सीसा पेंसिल, सीसा पेन्सिल
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : लाकूड, धातू इत्यादींचे वेष्ठण असलेले, प्रामुख्याने कागदावर लिहिण्यासाठी, आरेखनासाठी व रेखाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

ഉദാഹരണം : रोमन लोक प्राचीन काळी शिसे असलेल्या पेन्सिली वापरीत असत.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

कागज पर लिखने के काम आने वाला वह उपकरण जिसमें सीसे, रंगीन खड़िया आदि की सलाई भरी होती है।

छात्र पेंसिल से रेखाचित्र बना रहा है।
पेंसिल, पेन्सिल

A thin cylindrical pointed writing implement. A rod of marking substance encased in wood.

pencil
൩. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : पाटीवर लिहिण्यासाठी वापरण्यात येणारी एक प्रकारची पेन्सिल.

ഉദാഹരണം : मूल पेन्सिलीने पाटीवर लिहित आहे.
त्याने बाजारातून पेन्सिल आणली.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की पेंसिल जिससे स्लेट पर लिखा जाता है।

बच्चा स्लेट पेंसिल से स्लेट पर लिख रहा है।
पेंसिल बत्ती, पेन्सिल बत्ती, स्लेट पेंसिल, स्लेट पेन्सिल, स्लेटी

(formerly) a writing tablet made of slate.

slate

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

पेन्सिल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pensil samanarthi shabd in Marathi.