അർത്ഥം : पक्वान्नात भरावयाचा गूळखोबर्याचा वा इतर मसाला.
ഉദാഹരണം :
करंज्यांच्या सारणासाठी खवा आणला.
പര്യായപദങ്ങൾ : सारण
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह वस्तु जो किसी सब्ज़ी,पकवान,वस्तु आदि में भरी जाती है।
माँ करौंजी बनाने के लिए भरावन तैयार कर रही है।A food mixture used to fill pastry or sandwiches etc..
fillingഅർത്ഥം : हरभर्याची डाळ शिजवून, गूळ किंवा साखर घालून परत शिजवून केलेले खाद्य.
ഉദാഹരണം :
देवीला पुरणाच्या आरतीने ओवाळले.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पकाने के बाद बारीक की हुई और गुड़ या शक्कर मिलाई हुई चने की दाल।
शीला पूरन को रोटी में भरकर पका रही है।पुरण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. puran samanarthi shabd in Marathi.