അർത്ഥം : पुढच्या दिशेने जाण्याची क्रिया.
ഉദാഹരണം :
शत्रूसैन्याचे पुढे जाणे पाहून प्रत्युत्तर दिले गेले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आधीच्या परिस्थितीपेक्षा अधिक चांगल्या स्थितीच्या दिशेने जाणे.
ഉദാഹരണം :
त्यांचा उद्योगधंदा दिवसोंदिवस वाढतोय.
പര്യായപദങ്ങൾ : उन्नती करणे, वाढणे, विकास करणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पहले की अवस्था से अच्छी या ऊँची अवस्था की ओर बढ़ना।
उसका व्यापार दिन-प्रतिदिन उन्नत हो रहा है।അർത്ഥം : एखाद्या गोष्टीच्या पुढे जाणे किंवा एखाद्या सीमेच्या पुढे निघून जाणे.
ഉദാഹരണം :
त्याची गाडी आमच्या गाडीच्या पुढे गेली.
तो आपल्या मेहनतीने सगळ्यांना मागे सोडून पुढे गेला
പര്യായപദങ്ങൾ : पुढे निघून जाणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के आगे हो जाना या किसी सीमा आदि से आगे निकल जाना।
उनकी गाड़ी हमारा गाड़ी से आगे निकल गई है।पुढे जाणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pudhe jaane samanarthi shabd in Marathi.