അർത്ഥം : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.
ഉദാഹരണം :
शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : एकत्रित करणे, गोळा करणे, जमवणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजाविणे, पुजावणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।
किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।Assemble or get together.
Gather some stones.पुंजविणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. punjvine samanarthi shabd in Marathi.