അർത്ഥം : जिला देवता म्हणून पुजतात ती हिमालयाची मुलगी व शंकराची पत्नी.
ഉദാഹരണം :
पार्वती ही गणेश व कार्तिकेय यांची आई होय.
പര്യായപദങ്ങൾ : अंबा, अंबिका, अपर्णा, आदिमाया, उमा, गिरिजा, गौरी, जगदंबा, जगदंबिका, दुर्गा, भगवती, भवानी, महादेवी, शिवपत्नी, शिवा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
शिव की पत्नी।
पार्वती भगवान गणेश की माँ हैं।അർത്ഥം : माळव्यातील एक नदी.
ഉദാഹരണം :
पार्वती नदी ही चंबळची साहाय्यक नदी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : पार्वती नदी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : दुर्गेच्या नऊ रूपांपैकी एक जिची पूजा प्रथम कात्यायन ऋषिंनी केली होती.
ഉദാഹരണം :
कात्यायनी हे दुर्गेचे एक तेजस्वी रूप आहे.
പര്യായപദങ്ങൾ : कात्यायनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
नवदुर्गाओं में से एक जिनकी पूजा सर्वप्रथम कात्यायन ऋषि ने की थी।
कात्यायनी की पूजा नवरात्रि के छटवें दिन होती है।पार्वती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paarvatee samanarthi shabd in Marathi.