അർത്ഥം : पाण्याच्या पृष्ठभागाखालून संचार करणारी युद्धोपयोगी नौका.
ഉദാഹരണം :
पाणबुडीच्या साहाय्याने भारताने युद्ध जिंकले
പര്യായപദങ്ങൾ : पानबुडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : उंचावरून पाण्यात उडी टाकणे.
ഉദാഹരണം :
ह्या तरणतलावात बुडीची स्पर्धा तीन दिवस चालेल.
പര്യായപദങ്ങൾ : बुडी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वह खेल प्रतियोगिता जिसमें खिलाड़ी पानी में डुबकी लगाते हैं।
इस तरण-ताल में गोताखोरी तीन दिनों तक चलेगी।അർത്ഥം : कबुतराच्या आकाराचा, भुऱ्या रंगाचा, बिन शेपटीचा, लहान टोकदार चोचीचा पाणथळ पक्षी.
ഉദാഹരണം :
सरोवराच्या काठावर टिबुकली विहार करत आहे.
പര്യായപദങ്ങൾ : टिबुकली, टुबुकली, तडबुंड, पाणबुडा, बुडतुल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Small compact-bodied almost completely aquatic bird that builds floating nests. Similar to loons but smaller and with lobate rather than webbed feet.
grebeपाणबुडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanbudee samanarthi shabd in Marathi.