അർത്ഥം : एखाद्याबरोबर राहून किंवा मागे लागून त्रास देणे सोडून टाकणे.
ഉദാഹരണം :
मोठ्या मुश्किलीने त्याने आमची पाठ सोडली.
പര്യായപദങ്ങൾ : पिछा सोडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी के साथ रहकर या पीछे लगकर तंग करना छोड़ देना।
उसने बड़ी मुश्किल से किसी तरह हमारा पिंड छोड़ा।पाठ सोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paath sodne samanarthi shabd in Marathi.