പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള पाट എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

पाट   नाम

൧. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : चौकोनी लहान लाकडी फळीला खाली आखूड पाय जोडून बसण्यासाठी केलेले आसन.

ഉദാഹരണം : भारतीय पद्धतीप्रमाणे पाटावर बसून जेवण्याची रीत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

बैठने के लिए काठ, धातु आदि का छोटा और ऊँचा आसन।

अतिथि पीढ़े पर बैठकर भोजन कर रहा है।
पटरा, पटा, पाट, पाटा, पाढ़, पीठिका, पीढ़ा
൨. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : शेत, बाग इत्यादींत विहीर, तलाव, नदी इत्यादींचे पाणी खेळवण्यासाठी आणलेला पाण्याचा प्रवाह.

ഉദാഹരണം : आम्ही तिथल्या पाटाचे गार पाणी प्यालो.

൩. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

അർത്ഥം : विधवा स्त्रीचा पुर्नविवाह.

ഉദാഹരണം : आमच्या जातीत विधवा विवाहाचे प्रचलन आहे.
आमच्या जातीत स्त्रिया पाट लावतात.

പര്യായപദങ്ങൾ : विधवा विवाह


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

किसी विधवा स्त्री का पुनःविवाह।

हमारे जाति में विधवा-विवाह का प्रचलन है।
विधवा विवाह, विधवा-विवाह
൪. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

അർത്ഥം : शेतात बागाईतात विहीरीचे, नदीचे, तलावाचे पाणी खेळवण्यासाठी केलेली पाण्याची सारणी.

ഉദാഹരണം : शेतकरी पाट काढत आहे.


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

खेतों में सिंचाई के लिए बनायी जानेवाली छोटी नाली।

किसान अपने असमतल खेत की सिंचाई करने के लिए बरहा बना रहा है।
बरहा

A passage for water (or other fluids) to flow through.

The fields were crossed with irrigation channels.
Gutters carried off the rainwater into a series of channels under the street.
channel

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

पाट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paat samanarthi shabd in Marathi.