അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : द्रव पदार्थ कमी प्रमाणात व हळू हळू बाहेर पडणे.
ഉദാഹരണം : पावसाळ्यात खडकातून पाणी पाझरते
പര്യായപദങ്ങൾ : झरणे, झिरपणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
तरल पदार्थ का बह या रसकर अन्दर से बाहर निकलना।
Pass gradually or leak through or as if through small openings.
അർത്ഥം : नाक, व्रण, पू वगैरे वा गळते भांडे ह्यांतून पाणी इत्यादी बाहेर येणे.
ഉദാഹരണം : व्रणातून पू वाहत होता.
പര്യായപദങ്ങൾ : गळणे, वाहणे, स्रवणे
किसी ठोस पदार्थ का गलकर या अपना आधार छोड़कर द्रव रूप में किसी ओर चलना।
Move along, of liquids.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക
पाझरणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paajhrane samanarthi shabd in Marathi.