അംഗമാകുക
പേജ് വിലാസം ക്ലിപ്ബോർഡിലേക്ക് പകർത്തുക.
അർത്ഥം : मळणी झाल्यानंतर धान्यातील भुसा व केरकचरा काढण्यासाठी वार्याने त्यातील भुसा उडवण्याची क्रिया.
ഉദാഹരണം : शेतात सध्या उपणणी चालू आहे. पाखडणी झाल्यावर त्याने भात कोठारात ठेवला.
പര്യായപദങ്ങൾ : उपणणी, उफणणी, पाखडणे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :हिन्दी English
दाँए हुए अनाज को हवा में उड़ाने की क्रिया या भाव, जिससे भूसा अलग हो जाए।
The act of separating grain from chaff.
ഇൻസ്റ്റാൾ ചെയ്യുക
पाखडणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paakhdanee samanarthi shabd in Marathi.