അർത്ഥം : जंगली प्रदेशात आढळणारा एक पक्षी.
ഉദാഹരണം :
पहाडी गरुड आकाराने घारीएवढा असतो.
പര്യായപദങ്ങൾ : कोशमार गरुड, ठिपक्यांचा छोटा गरुड
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जंगली क्षेत्रों में पाया जाने वाला एक प्रकार का गरुड़।
पहाड़ी तीसा आकार में चील के बराबर होता है।पहाडी गरुड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pahaadee garud samanarthi shabd in Marathi.