അർത്ഥം : पजादी धार्मिक विधी करताना अनामिकेमध्ये घालण्याची दर्भाची अंगठी.
ഉദാഹരണം :
पूजा सुरू करताना गुरुजींनी रामला पवित्री घालायला दिली.
പര്യായപദങ്ങൾ : पवित्रक
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
कर्मकांड में अनामिका में पहनने का कुश का छल्ला।
पूजा के दौरान पंडितजी ने यजमान को अनामिका में पवित्री पहनने को कहा।पवित्री व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pavitree samanarthi shabd in Marathi.