പേജിന്റെ വിലാസം പകർത്തുക ട്വിറ്ററിൽ പങ്കിടുക വാട്ട്സ്ആപ്പിൽ പങ്കിടുക ഫേസ്ബുക്കിൽ പങ്കിടുക
ഗൂഗിൾ പ്ലേയിൽ കയറുക
പര്യായപദങ്ങളും വിപരീതപദങ്ങളും ഉള്ള मराठी എന്ന നിഘണ്ടുവിൽ നിന്നുള്ള परेट എന്ന വാക്കിന്റെ അർത്ഥവും ഉദാഹരണവും.

परेट   नाम

൧. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : बुलबुलापेक्षा लहान, चोच आणि डोळ्याभोवताली निळ्या रंगाचे कडे असलेला, वरून तांबूस रंग आणि खालून राखाडी पांढरा रंग तसेच डोक्यावर काळ्या रंगाचा तुरा असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : शाही बुलबुलाच्या नराला तांबूस रंगाची लांब फितीसारखी दिसणारी शेपटी असते..

പര്യായപദങ്ങൾ : गोसावी, गोसावी पाखरू, डोंगर फेंसा, धवळा परेट, पावसाळी, पेरवा, फेंसरडा, बाण घीश्या, बाणघुश्या, वांडर, शाही बुलबुल


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक प्रकार की बुलबुल।

शहबुलबुल पेड़ की टहनियों पर फुदक रही है।
दूधराज, शहबुलबुल, शाहबुलबुल
൨. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

അർത്ഥം : बुलबुलाच्या आकाराचा, डोके, कंठ, छाती आणि वरील भाग काळा असलेला शेपटीखालच्या भागाला पांढरी किनार आणि खालील भाग नारिंगी तांबूस असलेला एक पक्षी.

ഉദാഹരണം : श्यामाची मादी राखी रंगाची असून पोट व शेपटीखालील भाग तांबूस पिवळट असतो.

പര്യായപദങ്ങൾ : गंगू थरकी, धनशा कुविट, धेंगर, पाऊस पेव, बाणवा, श्यामा


മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :

एक छोटा काला पक्षी।

श्यामा की सुमधुर आवाज बारहों महीने सुनाई देती है।
कालिका, कृष्णसारिका, दुर्गा, शकुनी, श्यामा

चौपाल

मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।

परेट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paret samanarthi shabd in Marathi.