അർത്ഥം : युरोप, अमेरिका इत्यादी देशांतील गौरवर्णीय व्यक्ती.
ഉദാഹരണം :
मुंबईत जुहू चौपाटीवर परदेशांना फिरताना पाहू शकतो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : दुसर्या देशात राहणारा.
ഉദാഹരണം :
विदेशी लोकांकरता भारतीय संस्कृती आश्चर्याचा विषय आहे
പര്യായപദങ്ങൾ : भिन्नदेशीय, विदेशी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो दूसरे देश का रहनेवाला हो या दूसरे देश में पैदा हुआ हो।
भारत में कई विदेशी पर्यटक प्रतिदिन आते हैं।അർത്ഥം : परक्या किंवा दुसर्या देशाशी संबंधित किंवा त्या देशातील.
ഉദാഹരണം :
ह्या बाजारात नेहमी विदेशी वस्तू मिळतात.
त्यांनी विलायती कपड्यांवर बहिष्कार टाकला.
പര്യായപദങ്ങൾ : परराष्ट्रीय, विदेशी, विलायती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Of concern to or concerning the affairs of other nations (other than your own).
Foreign trade.അർത്ഥം : परदेशातून आयात केलेला.
ഉദാഹരണം :
आयात केलेला माल चांगला की स्वदेशी?
പര്യായപദങ്ങൾ : आयात केलेला, आयातित
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जो दूसरे स्थान या देश से आया हो या बाहर से मँगाया हुआ।
दूसरे देश से आयातित वस्तुओं की अपेक्षा अपने देश की वस्तुएँ अच्छी हैं।परदेशी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pardeshee samanarthi shabd in Marathi.