അർത്ഥം : उजवा पाय डाव्या मांडीवर व डावा पाय उजव्या मांडीवर व उजव्या गुडघ्यावर उजवा व डाव्या गुडघ्यावर डावा हात ताठ ठेऊन, मान व पाठ ताठ करून बसणे.
ഉദാഹരണം :
मी रोज सकाळी पद्मासन घालून बसतो
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पद्मासन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. padmaasan samanarthi shabd in Marathi.