അർത്ഥം : पशुपक्ष्यादिकांच्या हात किंवा पायाचा अंगठा व बोटे यांनी मिळून बनलेला भाग.
ഉദാഹരണം :
मांजराने उंदराला आपल्या पंजात पकडले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Sharp curved horny process on the toe of a bird or some mammals or reptiles.
clawഅർത്ഥം : पाच ठिपक्यांचे वा पाचचा आकडा असलेले पत्त्याचे पान.
ഉദാഹരണം :
या डावात पंजा हुकूम होता.
പര്യായപദങ്ങൾ : पंजी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : जोड्याचा पुढील भाग.
ഉദാഹരണം :
ह्या जोड्याचा पंजा फाटला आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : हाताच्या आकाराचे एक उपकरण.
ഉദാഹരണം :
पंजा कागदे दाबून ठेवण्यासाठी वापरला जातो.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
पाँचों उँगलियों के आकार का एक दो पल्लों वाला उपकरण जिससे काग़ज-पत्र दबाकर रखे जाते हैं।
यहाँ रखा पंजा कहाँ गया!।A thin pointed piece of metal that is hammered into materials as a fastener.
nailഅർത്ഥം : तळहात किंवा तळवा आणि पाच बोटे असलेला पुढील भाग.
ഉദാഹരണം :
त्याच्या पंज्याचे चामडे निघत आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
हाथ या पैर का वह अगला भाग जिसमें हथेली या तलवा और पाँचों उँगलियाँ होती हैं।
उसके पंजे की चमड़ी उधड़ रही है।पंजा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. panjaa samanarthi shabd in Marathi.