അർത്ഥം : आपले कार्य वा कर्तव्य ह्यांपासून मुक्त झालेला.
ഉദാഹരണം :
निवृत्तांचा संघ कोकणात गेला आहे.
അർത്ഥം : सेवानिवृत्ती पत्करलेला.
ഉദാഹരണം :
ह्या घराचा मालक एक निवृत्त सेनाधिकारी आहे.
പര്യായപദങ്ങൾ : सेवानिवृत्त
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसने अवकाशग्रहण कर लिया हो।
इस निजी संस्था में एक सेवानिवृत्त व्यक्ति भी काम कर सकता है।No longer active in your work or profession.
retiredनिवृत्त व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivritt samanarthi shabd in Marathi.