അർത്ഥം : हेतूद्वारे एखाद्या वस्तुच्या स्थितीचा निश्चय.
ഉദാഹരണം :
खूप प्रयत्नानंतर आम्ही ह्या निर्णयावर आलो की राम चांगला माणूस आहे.
പര്യായപദങ്ങൾ : निष्कर्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
A position or opinion or judgment reached after consideration.
A decision unfavorable to the opposition.അർത്ഥം : वादी, प्रतिवादी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्या विषयी न्याय व्यवस्थेने दिलेले मत.
ഉദാഹരണം :
या प्रकरणात न्यायालयाने आमच्या बाजूने निकाल दिला
പര്യായപദങ്ങൾ : निकाल, निवाडा, सोक्षमोक्ष
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
(law) the determination by a court of competent jurisdiction on matters submitted to it.
judgement, judgment, judicial decisionഅർത്ഥം : औचित्य अनौचित्याचा विचार करून ठरवलेली गोष्ट.
ഉദാഹരണം :
त्याने घर न सोडण्याचा निर्णय घेतला.
പര്യായപദങ്ങൾ : निश्चय
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
The act of making up your mind about something.
The burden of decision was his.അർത്ഥം : प्रमाणांच्या आधारे होणारी परीक्षा.
ഉദാഹരണം :
आज दरबारात ह्या गोष्टींची सिद्धता होईल.
പര്യായപദങ്ങൾ : पडताळणी, परीक्षा, सत्यनिर्णय, सत्यपरीक्षा, सिद्धता
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
Additional proof that something that was believed (some fact or hypothesis or theory) is correct.
Fossils provided further confirmation of the evolutionary theory.निर्णय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirnay samanarthi shabd in Marathi.