അർത്ഥം : एखादे काम, व्यक्ती इत्यादींच्या विरोधात एकत्र येऊन विरोध प्रकट करणे.
ഉദാഹരണം :
काही कामगार कंपनीच्या कार्यालयासमोर निदर्शन करीत आहेत.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी काम, व्यक्ति आदि के विरोध में नारे आदि लगाते हुए जुलूस निकालना।
कुछ प्रदर्शनकारी जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन कर रहे हैं।निदर्शन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nidarshan karne samanarthi shabd in Marathi.