അർത്ഥം : ईश्वर, वेद, पुराण, परलोक इत्यादींवर असलेला अविश्वास.
ഉദാഹരണം :
त्याचा नास्तिकपणा पाहून धार्मिक आजीला फार दुःख होते.
പര്യായപദങ്ങൾ : नास्तिकता, नास्तिक्य
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
वेद, ईश्वर और परलोक आदि में अविश्वास।
नास्तिकता के कारण मनुष्य पाप में लिप्त हो जाता है।A lack of belief in the existence of God or gods.
atheismनास्तिकपणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naastikpanaa samanarthi shabd in Marathi.