അർത്ഥം : मनुष्य प्राण्यांतील भेदांपैकी गर्भधारणेद्वारा संतती प्रसवणारा जीवविशेष.
ഉദാഹരണം :
महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषाची बरोबरी करू शकते.
ती बया आल्यावर काय करील याचा नेम नाही
പര്യായപദങ്ങൾ : नार, बया, बाई, बाईमाणूस, महिला, वनिता, स्त्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
मनुष्य जाति के जीवों के दो भेदों में से एक जो गर्भ धारण करके संतान उत्पन्न कर सकती है।
आज की महिलाएँ हर क्षेत्र में पुरुषों की बराबरी कर रही हैं।नारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naaree samanarthi shabd in Marathi.