അർത്ഥം : धोका देणारी व्यक्ती.
ഉദാഹരണം :
आधुनिक युगात धोकेबाजांची काही कमी नाही.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धोखा देनेवाला व्यक्ति।
आधुनिक युग में धोखेबाजों की कमी नहीं है।അർത്ഥം : फसवणूक करून धोका उत्पन्न करणारा.
ഉദാഹരണം :
धोकेबाज व्यक्तींपासून नेहमी सावध रहावे.
പര്യായപദങ്ങൾ : कपटी, चालू, धूर्त, पाताळयंत्री
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धोखा देने के लिए किसी प्रकार की झूठी कार्रवाई करने वाला।
धोखेबाज व्यक्तियों से हमेशा सतर्क रहना चाहिए।Intended to deceive.
Deceitful advertising.धोकेबाज व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhokebaaj samanarthi shabd in Marathi.