അർത്ഥം : मैनेएवढा, काले पांढरे ठिबके असलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
कवड्या खंड्या जवळजवळ सर्व भारतभर मिळतो.
പര്യായപദങ്ങൾ : कवडी किलकिला, कवड्या खंड्या, किरकिरा, किलकिला, खिलखिला, गण ढिंडला, गलगला, गळ डिंडरा, गळ धिंडरा, मच्छीखाई टिलटिला, मोठा धिंडरा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : आकाराने मैना आणि कबुतराच्य मधला, डोके, मान आणि खालील भाग तपकिरी, पांढरीशुभ्र छाती, जाड लाल चोच अशी लक्षणे असलेला पक्षी.
ഉദാഹരണം :
खंड्या उडताना त्याच्या पंखावरील पांढरे डाग ठळक दिसतात.
പര്യായപദങ്ങൾ : खंड्या, गणचुवा, धिंडरे, धिंडल, धिंडली, बंड्या धिवर, सब गणेडा
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
एक प्रकार का कौड़िल्ला जो मैना के आकार का होता है।
चितले किलकिले उड़ते समय पंख को केवल फैलाए रहते हैं उसे हिलाते नहीं हैं।धिंडला व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhindlaa samanarthi shabd in Marathi.