അർത്ഥം : मुलांनी केलेली आरडाओरड, बखेडा इत्यादी.
ഉദാഹരണം :
घरात कोणी नसल्याने मुले धांगडधिंगा करत होती.
പര്യായപദങ്ങൾ : दंगा, दंगामस्ती, धांगडधिंगा, धिंगामस्ती, धुडगूस, मस्ती
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धिंगाणा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhingaanaa samanarthi shabd in Marathi.