അർത്ഥം : एखाद्या पात्राच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांचे चित्रण असणारा दूरदर्शन किंवा आकाशवाणीवर ठराविक कालांतराने प्रसारित होणारा कार्यक्रम.
ഉദാഹരണം :
दूरदर्शनवरील सर्व धारावाहिकांचे कथानक जवपास सारखेच असते.
പര്യായപദങ്ങൾ : धारावाहिक मालिका, सिरीयल
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धारावाहिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaaraavaahik samanarthi shabd in Marathi.