അർത്ഥം : जिच्याशी विधिपूर्वक विवाह झाला आहे अशी स्त्री.
ഉദാഹരണം :
सीता रामाची बायको होती.
പര്യായപദങ്ങൾ : अंगना, अर्धांगिनी, अस्तरि, अस्तुरी, कांता, कुटुंब, जाया, पत्नी, बाईल, बायको, भार्या, सहचारिणी, सहधर्मचारिणी, सहधर्मिणी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
किसी की विवाहिता नारी।
वह अपनी पत्नी पर जान छिड़कता है।അർത്ഥം : (विशेषतः ब्राह्मणांमध्ये)बहुपत्नी असताना धार्मिक कार्यांत पतीची साथ देणारी त्याची पहिली पत्नी.
ഉദാഹരണം :
गीता ही श्यामजींची धर्मपत्नी आहे.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
बहुपत्नी होने पर वह प्रथम पत्नी जो धार्मिक कार्यों में अपने पति की सहभागिनी होती हो (विशेषकर ब्राह्मणों में)।
गीताजी श्यामजी की धर्मपत्नी हैं।धर्मपत्नी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dharmapatnee samanarthi shabd in Marathi.