അർത്ഥം : एखादी संभाव्य वाईट गोष्ट होण्यापूर्वी सूचना देऊन घाबरवणे.
ഉദാഹരണം :
काल त्याला काही गुंडांनी वाटेत गाठून धमकावले
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
धमकावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhamakaavne samanarthi shabd in Marathi.