അർത്ഥം : ज्याच्या पाशी पैसाअडका आहे असा.
ഉദാഹരണം :
एका धनाढ्य व्यापार्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला.
പര്യായപദങ്ങൾ : तालेवार, धनवंत, धनवान, धनिक, श्रीमंत, सधन, समृद्ध
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
जिसके पास धन-दौलत हो या जो धन से संपन्न हो।
धनी व्यक्ति का स्वभाव फलदार वृक्ष जैसे होना चाहिए।Possessing material wealth.
Her father is extremely rich.धनाढ्य व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhanaadhy samanarthi shabd in Marathi.