അർത്ഥം : फळ, फूल वगैरेचा दांडा.
ഉദാഹരണം :
गुलाबाच्या देठावर काटे असतात
അർത്ഥം : लहान झाडाचे तन किंवा डहाळी.
ഉദാഹരണം :
लहान मुलाने झाडाचा देठ तोडला.
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
देठ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. deth samanarthi shabd in Marathi.