അർത്ഥം : डोळ्यांचा दृष्टि-क्षेत्र किंवा डोळ्यांनी जेथपर्यंत पाहता येईल असे.
ഉദാഹരണം :
जोपर्यंत तो माझ्या नजरेपासून दूर गेला नाही तोपर्यंत मी त्याला पाहत होतो.
പര്യായപദങ്ങൾ : नजर
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
* आँख का दृष्टि-क्षेत्र या दृष्टि-सीमा या जहाँ तक आँख से देखा जा सकता हो।
मैं उन्हें तब तक देखता रहा जब तक वे मेरी दृष्टि से बाहर नहीं हो गए।दृष्टि व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. drishti samanarthi shabd in Marathi.