അർത്ഥം : एखाद्याशी वाईट वागणारा किंवा दुर्वर्तन करणारा.
ഉദാഹരണം :
दुराचारी माणूस आपल्या दुराचारामुळे लोकांच्या नजरेतून उतरतो.
പര്യായപദങ്ങൾ : अनाचारी, गैरवर्तनी, दुराचरणी, दुर्वर्तनी
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
दुराचारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. duraachaaree samanarthi shabd in Marathi.