അർത്ഥം : आपले उद्दीष्ट साध्य करण्यासाठी लोकांना बळाचा धाक दाखवला पाहिजे असे मानणारा सिद्धांत.
ഉദാഹരണം :
दहशतवाद ही आपल्या देशापुढील महत्वाची समस्या आहे
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
അർത്ഥം : प्रामुख्याने राजकीय हेतू साध्य करण्यासाठी हिंसाचाराचा आश्रय घेऊन भीतीचे वातावरण तयार करण्याचे तंत्र.
ഉദാഹരണം :
दहशतवाद समाजाच्या विकासात अडथळे निर्माण करते.
പര്യായപദങ്ങൾ : आतंकवाद
മറ്റ് ഭാഷകളിലേക്കുള്ള വിവർത്തനം :
ऐसा राजनीतिक सिद्धांत जो असंयत,असमझौतावादी नीति को बढ़ावा दे।
उग्रवाद समाज के विकास में बाधक है।Any political theory favoring immoderate uncompromising policies.
extremismदहशतवाद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dahashatvaad samanarthi shabd in Marathi.